मजेदार गमतीशीर पुणेरी विनोद / puneri marathi jokes
अब कि बार
कुणाचेही असो सरकार
पण बेल वाजवू नका १ ते ४
इथे दुपारी झोपतो मतदार.
मंगळावर गेलेल्या यानाला तेथे एक पुणेरी हॉटेल दिसले, तेथील काही पाट्या
मंगल उपहार गृह
खडकमाळ आळी , मंगळवार पेठ.
वेळ:
सकाळी 9 ते 11,
संध्याकाळी 5 ते 7
ग्राहकांसाठी सूचना:-
1. आपली याने स्वतःच्या जबाबदारीवर लावावीत .
2. कृपया पाणी मागु नये .
3. जादा ऑक्सीजन वाटीचा वेगळा आकार पडेल.
4. सकाळी 11 आणि संध्याकाळी 7 नंतर ऑक्सीजन बंद होईल तरी त्यानंतर ग्राहकांनी थांबू नये.
5. आमची इतर कोणत्याही ग्रहावर शाखा नाही.
ता.क.:-
स्वतःला मंगळ आहे, हे सांगून उगीच डिस्काऊंट मागू नये.
आपला,
ग्र. ह. मंगळवेढेकर
ज्ञानेश्वरीवर खास पुणेरी comment....
"वयाच्या मानाने बरं लिहीलय...!"
पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा...!!!!
हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??
"ज्येष्ठ मध.."
एक पुणेरी त्याच्या नात्यातल्या लगनात जाऊन येतो.
शेजारील हिंदी भाषिक त्याला लग्नाबद्दल विचारपुस करतो..
शेजारी : फिर.. कैसा हुवा शादी..?
पुणेरी : एकदम अच्छा, वर ने वधु के और वधु ने वर को हार गळेमे टाक्या...
फिर दोनो ने एकमेक को घास खिलाया..!
शेजारी : तुम्हारे यहा शादी मे घास भी खाते है..?
पुणेरी : नही..., वो ताट मे भात लेके उसपे वरण डालके उसपे तूप डालके, उसको कालव कालव कालवके उसको ऐसा गोळा करके वर और वधु एकमेक के तोंड मे भरवते है ना उसे हम घास बोलते है..!
एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन
कॉलेजमध्ये आली..तशी 7 ,8 मुले गैरहजर
होती बाकीची तिला पाहून पसार झालि.
पण एक स्मार्ट होता. तो तसाचबाकावर बसून राहिला.
... ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली हात दे राखी बांधायची आहे तुला.
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही.
ती म्हणाली का? का नाही?
हा म्हणाला वा ग वा शहाणीच आहे की तू!
.
मी उद्या मंगळसूत्र आणतो तू घेशील
का बांधून...
जी पुणेरी स्त्री एक जोडीदार सात जन्म मिळावा म्हणून पूजा करते ती "वट सावित्री"
आणि
जी स्त्री एका जन्मात सात जोडीदार मिळावे म्हणून
पूजा करते ती?
"चा-वट सावित्री"
आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार, वडाला फेर्या मारणार आणी म्हणणार ..............
वड़ापाव ....!!! वड़ापाव .....!!!
एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !
पुणेरी अप्सरा:" कोन आहे तु ??
माणुस-( to impress) मी HERO आहे TITANIC चा..
पुणेरी अप्सरा :" अरे काळ्या Titanic बुडली होती जळाली न्हवती
No comments:
Post a Comment